कृषी डायरी अॅप आपल्याला शेतीची महत्त्वाचे कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास व सोबतच आपल्या शेताच्या सर्व कृषी कार्याचा लेखा जोखा व हिशोबाची खाती ठेवून, आपला शेतीतील नफा वाढविण्यासाठी आपल्याला मदत करते. कृषी डायरी अॅप हे आपल्या वैयक्तिक फार्म मॅनेजरप्रमाणे आहे जो आपल्या शेतीच्या खाते वहीची देखभाल करतो. विशेष रूपाने भारतीय शेतकर्यांसाठी तयार केलेला हा सर्वोत्कृष्ट आणि पूर्णपणे विनामूल्य असा कृषी अॅप आहे.
कृषी डायरी हे केवळ शेतकर्यांसाठी असलेले अॅप आहे जे शेतीच्या संदर्भातील सर्व नोंदी व्यवस्थीतरित्या ठेवते आणि पीक उत्पादन वाढविण्यास आपली मदत करते. या कृषी अॅपमध्ये आपल्याला हवामान, मजूरी दर, बाजार दर, शेतीचे कामे, शेती खर्चाचे व्यवस्थापन इत्यादी सर्व माहिती मिळते. कृषी डायरी अॅप हा शेतीसाठीचा सर्वोत्तम अॅप आहे.
कृषी खर्च व शुद्ध नफा
कृषी डायरी अॅपच्या सहाय्याने, आपल्याला आपल्या शेतातील सर्व खर्चाची नोंद मिळते ज्यामूळे आपल्याला शुद्ध नफा जाणून घेता येतो.
संपूर्ण पिकांसाठी एक कृषी डायरी अॅप
आपल्याकडे एकापेक्षा जास्त शेत असल्यास किंवा आपण आपल्या शेतात एकापेक्षा जास्त पिके घेत असल्यास केवळ एका कृषी डायरी अॅप द्वारे आपण आपल्या शेतीची कामे किंवा हिशोब व्यवस्थापित करू शकता.
कृषी डायरी अॅप द्वारे कळेल बाजार भाव
कृषी डायरी अॅप आपले हिशोब राखते आणि त्यासोबतच आपल्याला बाजार भावाबद्दल देखील माहिती प्रदान करते. ह्या डेटाचा वापर करून आपल्याला ज्या बाजारपेठेत आपल्या पिकांना अधिक भाव मिळेल तिथल्या बाजारपेठेत आपण आपला कृषी माल विक्रीसाठी नेऊ शकतो.
सुलभ हिशेबासाठी कृषी डायरी अॅप
आपल्या शेताच्या नोंदी डायरीत ठेवण्याची आवश्यकता नाही. कृषी डायरी अॅप आपल्या सर्व हिशोबाचे रेकॉर्ड ठेवते आणि गमावलेला डेटा किंवा चुकीच्या नोंदीमुळे होणाऱ्या नुकसानापासून आपले संरक्षण करते. कृषी डायरी अॅप वापरण्यास सोपे आहे आणि यामुळे वेळेची बचत होते आणि त्याची अचूक गणना केल्यामुळे आपला तोटा होत नाही.
कृषी खर्चाचे व्यवस्थापन
शेतात आपण पेरणी, फवारणी, खते व कीटकनाशके यांचा वापर, सिंचन इत्यादी अनेक कामे करत असतो. यातील काही कामे ट्रॅक्टर ने व काही मजुरांच्या मदतीने केली जातात. कृषी डायरी अॅप आपली खातेवही म्हणून काम करतो आणि सर्व पीकानुसार होणाऱ्या खर्चांचा माग ठेवते.
हवामानाची माहिती मिळवा आपल्या कृषी डायरी अॅप मध्ये
शेतीची कामे हवामान स्थितीवर अवलंबून असतात. कृषी डायरी अॅप आपल्याला हवामानाचा अंदाज वर्तवितो ज्याद्वारे आपण शेती कामाचे योग्य नियोजन करू शकतो जसे की जमीन तयार करणे, पेरणी इ.
कृषी डायरी अॅप आपल्या डेटाचे संरक्षण करते
कृषी डायरी अॅपच्या ऑटो बॅकअप वैशिष्टामूळे आपला सर्व डेटा सुरक्षित राहतो.
कृषी डायरी अॅप वरून अहवाल डाउनलोड करा.
आपण आपल्या पिकांचा अहवाल पीडीएफ / एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता.
शेतकर्यांसाठी कृषी डायरी अॅप
कृषी डायरी अॅप हा वापरण्यास व समजण्यास सुलभ असा कृषी अॅप आहे ज्याचा वापर भारतीय शेतकरी सहजरित्या करू शकतात.
कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच आपले सर्व कृषी उपक्रम व्यवस्थापित करण्यासाठी कृषी डायरी अॅप डाउनलोड करा. आपल्या शेतात लागवड केलेल्या सर्व पिकांसाठी कृषी डायरी अॅप उपयुक्त आहे. या केवळ एकाच कृषी अॅपचा वापर करून आपणास बाजारभाव, हवामान स्थिती, पेरणीसाठीचा खर्च, खते, कीटकनाशक फवारणी, सिंचनाची कामे, कामगारांची मजुरी, ट्रॅक्टरचे काम इत्यादी बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
कृषी डायरी अॅप द्वारे आपण खालील सर्व कार्ये करू शकता:
हवामानाचा अहवाल मिळवा
आपल्याला सर्व खात्यांचा हिशोब देते जणू तो आपला फार्म मॅनेजर आहे
शेतीच्या खाते वहीचे सहजपणे व्यवस्थापन करा
बाजार भाव जाणून घ्या
पेरणी, खत, कीटकनाशके, फवारणी, मजूरी, ट्रॅक्टरचे काम आणि शेतीशी संबंधित इतर कामांवरील जमा खर्चाचा हिशोब ठेवा
उच्च दरानुसार फायदेशीर बाजारपेठ मिळवा
फार्म मॅनेजरशिवाय आपले शेत कार्यक्षमतेने सांभाळा
आपल्या शेतातील सर्व नोंदी योग्य पद्धतीने ठेवा
सर्व पीक किंवा शेतीशी संबंधित खर्च नोंदवा
भारतीय शेतकर्यांसाठी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट कृषी अॅपचा फायदा घ्या
चांगल्या शेती खर्चाच्या व्यवस्थापनामुळे अधिक नफा मिळवा
योग्य निर्णय घेण्यासाठी शेतीची खाते वही वापरा